उद्देश :
“वेद, उपनिषद्, पुराणे, संत वाङ्मयाचे सार कीर्तनाच्या - प्रवचनाच्या माध्यमातून व्यक्त करून आर्य सनातन वैदिक हिंदू धर्माचा - संस्कृतीचा, ऋषी मुनींच्या उपदेशाचा प्रसार व प्रचार २१ व्या शतकातील तरुण पिढी पुढे करणे...
"वेदांचा आदेश, शास्त्रांचा संदेश, संतांचा उपदेश हांच कीर्तन - प्रवचनाचा उद्देश”
12,000+ Subscribers तसेच 15,00,000+ Views
"श्रीपाद श्रीवल्लभ" ह्या फेसबुक पेज वरील FB लाईव्ह द्वारे झालेले अनेक विषयांवरचे निरूपण
याशिवाय श्री विवेक बुवांची कीर्तने/प्रवचने/भजने एकाच ठिकाणी ऐकण्यासाठी...
(25/05/2021)
सुप्रसिद्ध तरुण कीर्तनकार ह.भ.प.विवेक बुवां गोखले यांचे वडील ह.भ.प.नरहरी बुवां गोखले यांचे २५ मे २०२१ रोजी कोरोनामुळे दुःखद निधन झाले.
(25/09/2020)
ज्येष्ठ नारदीय कीर्तनकार ह.भ.प. नारायण बुवां काणे यांना २५ सप्टेंबर २०२० रोजी देवाज्ञा झाली...
(16/05/2020)
लॉक डाऊन 4 चालू झाला आहे...
(14/05/2020)
"आत्म निर्भर " भारत बनवण्याची सुसंधी आहे (पंतप्रधान)
(30/04/2020)
अनेक कीर्तनकार/प्रवचनकर वेगवेगळ्या fb पेज वरून अध्यात्मिक मार्गदर्शन करत आहेत...
परम आदरणीय स.भ.मारुतीबुवा रामदासी, सज्जनगड यांना भावपूर्ण श्रद्धांजली
vivekbuwagokhale.com वेबसाईटचे उद्धाटन
नारदीय कीर्तनकार ह.भ.प.श्री विनोद बुवां खोंड (उमरेड) यांचे अभिनंदन
ज्येष्ठ साहित्यिक व सुप्रसिद्ध प्रवचनकार यशवंतजी पाठक यांना सहृदय श्रद्धांजली...
"देवर्षी नारद जयंती"- १९ मे २०१९
ज्येष्ठ नारदीय कीर्तनकार, कीर्तन प्रशिक्षक आ. ह.भ.प.श्रीधर बुवां भागवत यांना भावपूर्ण श्रद्धांजली
"वेदांताचे मूळ प्रयोजन दुःख दूर करणे हे नसून शोक दूर करणे हे आहे..." ह्या वाक्याचा मतितार्थ काय...??? "दुःख आणि शोक" यातील मूलभूत फरक काय...???
( Feb 11, 2019) :: Read Post::