पुरस्कार व सन्मान

परिचय | आशीर्वाद व शुभेच्छा | संकेतस्थळ अस्वीकारपत्र / Website Disclaimer

"समर्थ हरिदास पुरस्कार",
द्रोणागिरी आश्रम, प.पू. तोडकर महाराज, कोल्हापूर
२२ जून २००२

"कीर्तन रत्न" पदवी व सन्मान पत्र,
श्रीहरिकीर्तननोत्तेजक सभा, पुणे
२२ जानेवारी २०१४

इतर विशेष पुरस्कार व सन्मान

  • अ. भा. कीर्तन कुलाची कै. वामन हरी खाडिलकर कीर्तन शिष्यवृत्ती १९९६-९७ प्राप्त.
  • जानेवारी २००० साली वै. शेवाळकर बुवा स्मृतीप्रित्यर्थ आयोजित कीर्तन संमेलनात "प्रथम पुरस्कार" प्राप्त (नागपूर)
  • सन २००४-२००५ मध्ये प.पू. शंकराचार्य कांची पीठ गुरुस्वामी पू. जयेंद्र सरस्वती व शिष्य स्वामी प.पू. श्री विजयेंद्र सरस्वती स्वामीं पुढे कीर्तन सेवेचा अपूर्व योग आला तसेच पीठा कडून यथोचित सन्मानही करण्यात आला.
  • इचलकरंजी येथील एका कार्यक्रमांत पंडित श्री हृदयनाथ मंगेशकर यांना "भाव गंधर्व" उपाधीने सन्मानित केले. ह्या कार्यक्रमांत भारत रत्न श्रीमती लता मंगेशकर, उषा मंगेशकर, प्राचार्य श्री राम शेवाळकर, यांच्या उपस्थितीत "संगीत-अध्यात्म" ह्या विषयावर व्याख्यानाची संधी मिळाली...
  • कोल्हापूरातील बिंदू चौक जेल मधील कैद्यां समोर कीर्तनाचे व संस्कार वर्गाचे कार्यक्रम आयोजित केले गेले...
  • प्रभादेवी-मुंबई येथील श्री सिद्धी विनायक मंदिरात गेली १२ वर्षे कीर्तन सेवा व मंदिर न्यासा कडून अनेकदा गौरव...
  • श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथील गंगा गोदावरी उत्सवांत मानपत्र व पुरस्कार देऊन सन्मान...
  • कऱ्हाडे ब्राह्मण संघटना जिल्हा रत्नागिरी यांच्या कडून "आदर्श कीर्तनकार" म्हणून सन्मान प्राप्त...
  • केदारनाथ पूरग्रस्तांना केलेल्या मदत कार्याचा गौरव म्हणून कै.आफळे बुवां "सामाजिक पुरस्कार" प्राप्त...