संकेतस्थळ अस्वीकारपत्र / Website Disclaimer

परिचय | आशीर्वाद व शुभेच्छा | पुरस्कार व सन्मान

  • ह.भ.प.श्री.विवेकबुवा गोखले यांची समाज माध्यमांत (सोशल मीडियात) फक्त खाली नमूद केलेली खाती (accounts) आहेत...
    सोशल अकाउंट वरील लिंक्स पुढील प्रमाणे :-


    वर दिलेल्या लिंक्स शिवाय www.vivekbuwagokhale.com या वेबसाईट व्यतिरिक्त श्री. विवेक बुवा यांचे स्वतःचे इतर कोणतेही सोशल मीडिया अकाऊंट नाही, fb / whats app गृप्स नाहीत आणि तसे आढळल्यास ते बनावट (fake) आहे असे समजावे. अश्या बनावट खात्यांवर टाकण्यात आलेल्या कोणत्याही माहितीशी, फोटोशी, आव्हानांशी आमचा काहीही संबंध नाही.

  • www.vivekbuwagokhale.com या नावाने असलेल्या संकेत स्थळावर (वेबसाईटवर) टाकण्यात आलेल्या फोटो गॅलरी मधील वैयक्तिक छायाचित्रे आणि इतर वैयक्तिक साहित्य हे कोणत्याही स्वरूपात व कोणत्याही माध्यमात वापरण्यासाठी वा पुनर्प्रकाशित करण्यासाठी रीतसर परवानगीची आवश्यकता आहे.

  • सदर संकेतस्थळावर दाखवल्या/प्रसारित केल्या जाणाऱ्या यात्रा ह्या व्यावसायिक स्वरुपाच्या नाहीत आणि तश्या संदर्भात www.vivekbuwagokhale.com व ह.भ.प.श्री. विवेकबुवा गोखले यांचे तर्फे कोणतेही आर्थिक व्यवहार केले जात/जाणार नाहीत. ह्या स्वरुपात whats app गृप्स व इतर सोशल मीडिया वरील खात्या (अकाउंट) तर्फे कोणत्याही आर्थिक व्यवहारातून नुकसान झाल्यास त्याला www.vivekbuwagokhale.com व ह.भ.प.श्री. विवेकबुवा गोखले जवाबदार राहणार नाहीत ह्याची कृपया नोंद घ्यावी.

  • तसेच कोणत्याही परिस्थितीत या संकेतस्थळा वरील माहितीच्या उपयोगाने कोणत्याही व्यक्तिला यदाकदाचित आर्थिक नुकसान अगर इतर नुकसान झाले तर त्या नुकसानाची भरपाई करण्याची जवाबदारी ह.भ.प.श्री. विवेकबुवा गोखले ह्यांची असणार नाही.

  • विवेक बुवां गोखले हे नारदीय कीर्तनकार-प्रवचनकार आहेत. तंत्र-मंत्र-ज्योतिष-भविष्य, कौटुंबिक समस्या इत्यादी विषयी कोणतेही प्रश्न message/email द्वारे विचारू नयेत. ह्याची कृपया नोंद घ्यावी.