नारदीय कीर्तनकार ह.भ.प.श्री विनोद बुवां खोंड (उमरेड) यांचे अभिनंदन

कीर्तन माध्यमांतून समाजप्रबोधन, या कार्याकरीता महाराष्ट्र शासनाचा राज्य "सांस्कृतिक पुरस्कार" २०१८ मा.सांस्कृतिक मंत्री श्री.विनोदजी तावडे यांचे हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत दि.२८/२/२०१९ रोजी दादर मुंबई येथील रविंन्द्रनाट्य सभागृहात नारदीय कीर्तनकार ह.भ.प.श्री विनोद बुवां खोंड (उमरेड) यांना प्रदान करण्यात आला...vivekbuwagokhale. com ह्या वेबसाईटच्या वतीने ह.भ.प.श्री विनोद बुवां खोंड ह्यांचे मन:पूर्वक अभिनंदन व श्री खोंड बुवांना पुढील वाटचाली साठी मन:पूर्वक शुभेच्छा...!!!