ज्येष्ठ साहित्यिक व सुप्रसिद्ध प्रवचनकार यशवंतजी पाठक यांना सहृदय श्रद्धांजली...

ज्येष्ठ साहित्यिक व सुप्रसिद्ध प्रवचनकार यशवंतजी पाठक यांचे २४ मार्च २०१९ रोजी दुःखद निधन झाले...!!! vivekbuwagokhale.com ह्या वेबसाईटच्या वतीने आदरणीय कै.यशवंतजी पाठक यांना भावपूर्ण,विनम्र आदरांजली...सहृदय श्रद्धांजली...!!! दत्त दत्त दत्त...