प.पू.श्रीधर स्वामींचे अनुग्रहीत शिष्य, श्रीसमर्थ सेवा मंडळ,सज्जनगडचे कार्यवाह परम आदरणीय स.भ.मारुतीबुवा रामदासी, सज्जनगड यांचे १९ नोव्हेंबर २०१९ रोजी दीर्घ आजारामुळे निधन झाले...
समर्थ संप्रदायाचे अलौकीक कार्य करून श्री समर्थ चरणी लीन झालेल्या स.भ.कै. मारुती बुवांना vivekbuwagokhale.com ह्या वेबसाईट तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली...!!!
नारायण...